वालूर येथील दोन नगर सेवकांचा जंगी सत्कार

वालूर (बिलाल ताबोळी)

सेलु नगरपालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पार्टीचे पठाण तडवी अनवरखान दिलावर वालूरकर व शफिक भैय्या निवडुन आल्याने झिरो फाटा येथे व डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून वालुर येथील मित्र परिवार तर्फे फटाके व डोल ताशेच्या लावून जंगी सत्कार करण्यात आला
यावेळी राजाराम शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत आबा चौधरी ,ग्रामपंचायत सय्यद जलाल भाई,समीर पठाण, बबनराव लिंगायत आलिम अन्सारी, खिजर पठाण ,वाजेदखान फेरोजखान पठाण,दिलीप भाऊ मसुरे ,शेख फेरोज़ किरण धाबे ,अभिषेक वाटुरे ,माजी ग्रामपंचायत सदस्य राधाबाई ,वाटुरे,महेमुद पठाण तळवी,श्याम साल्डेवार,सुभाष,भालेराव विशाल,भालेराव,रोहन बाबा टेलर,नजु लाला, अरशद कुरेशी,वाटुरे शेक मकसुद ,शेख साजेद ,शेख निसार इफ्तेखार,पठाण,निसार पठाण ,रिज़वान अन्सारी,शामा,उंवाल,अधिकांनी सत्कार केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!