अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍यास 20 वर्षे सक्त मजूरी

प्रमुख जिल्हा न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्‍वर यांचा निकाल

वालूर येथील दोन नगर सेवकांचा जंगी सत्कार

वालूर (बिलाल ताबोळी) सेलु नगरपालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पार्टीचे पठाण तडवी अनवरखान दिलावर वालूरकर व शफिक भैय्या निवडुन आल्याने झिरो फाटा येथे व डॉ, बाबासाहेब आंबेडकर…

परभणी जिल्हा कारागृहात कैद्याने केली आत्महत्या

परभणी (प्रतिनिधी)परभणी जिल्हा कारागृह शुक्रवारी पहाटे पुन्हा एकदा हादरले. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. परभणी जिल्हा कारागृहात शुक्रवार 2 जानेवारी रोजी…

35 उमेदवारांची निवडणूक रिंगणातून माघार परभणी महानगरपालिका निवडणूक

आज उमेदवारी अर्ज माघारीची अंतीम मुदत

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीद्वारे सर्व 65 उमेदवार रिंगणात :

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटास 8 जागा तर अजित पवार गटास 57 जागा : अजित पवार गटाचे 57 उमेदवार जाहीर अजित पवार गटाचे उमेदवार जाहीर…दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या आघाडीचा जागा…

परभणी ते मानवत रोड इरलद मार्ग वालूर बसफे-या बंद केल्याने प्रवशांचे हाल

वालुर प्रतिनिधि बिलाल सेलू तालुक्यातील वालूर येथील मागिल काही दिवसापासुन परभणी आगार प्रमुख यांनी कोनतेही कारण नसतांना देखिल वालूर येथील दिवसातुन दोन वेळा परभणी ते इरलद मार्ग वालूर सकाळी दहा…

सोमवार पर्यंत 16 प्रभागात एकूण 282 उमेदवारी अर्ज दाखल : उद्या अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत

परभणी(प्रतिनिधी) महानगरपालिकेंतर्गत 16 प्रभागांकरीता सोमवारपर्यंत एकूण 282 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महापालिकेंतर्गत प्रभाग क्रमांक 1 मधून एकूण 16, प्रभाग 2 मधून 16, प्रभाग 3 मधून 19, प्रभाग 4 मधून…

पाथरीतील घरफोडीचे गुन्हे उघड

पाच लाखाचा मुद्देमाल जप्त परभणी(प्रतिनिधी)पाथरी शहरात झालेल्या अनेक घरपोडी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हा शाखेस पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशावरून स्थानिक गुन्हा शाखेने चौकशी केली असता मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाथरी…

परभणी महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे निवडणूक लढविणार

परभणी(प्रतिनिधी) परभणी महानगरपालिकेच्या निवडणूका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रपणे लढवतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या नेतेमंडळींनी सोमवार 29 डिसेंबर रोजी परभणीत आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेतून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

दोन दिवसात एक हजार आठ अर्जांची विक्री

-महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ परभणी(प्रतिनिधी)परभणी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नामनिर्देशनपत्र विक्रीच्या दुसऱ्या दिवशी बुधवार 24 डिसेंबर रोजी 355 अर्जांची विक्री झाली. तर दोन दिवसात एकूण 1 हजार…

error: Content is protected !!