बेलदार समाजाच्या वतीने सलीम इनामदार वहीद पटेल साजिद बेलदार सद्दाम बेलदार अब्दुल जब्बार बेलदार यांचा सत्कार संपन्न


परभणी (प्रतिनिधी) परभणी शहरातील ज्येष्ठ समाजसेवक सलीम इनामदार वहिद पटेल साजिद बेलदार सद्दाम बेलदार अब्दुल जब्बार बेलदार यांचा बेलदार समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बेलदार समाजाचे अध्यक्ष मगदूम बाबा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हा फेज फजल बेलदार शहराध्यक्ष सय्यद रजा क बेलदार इंजिनीयर जीशान समीर बेलदार सय्यद मुजाहेद बेलदार हे होते यावेळी मगदूम बाबा हाफिज फजल सलीम इनामदार साजिद बेलदार वहीद पटेल यांचे समोयेचित भाषणे झाली यावेळी प्रभाग क्रमांक 9 साजिद बेलदार व प्रभाग क्रमांक 13 सद्दाम बेलदार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली व समविचारी बेलदार समाजाच्या सोबत राहणारे व बेलदार समाजाचे कार्य करणारे इतर उमेदवारांना बेलदार समाज निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असेही यावेळी ठरविण्यात आले आहे
या प्रसंगी मोहम्मद युसुफ बेलदार शेख आदिल बेलदार रिसॉर्ट अण्णा बेलदार शेख इक्बाल बेलदार शेख नासेर बेलदार सय्यद अमीर बेलदार शेख जमीर बेलदार जुनेद जावेद बेलदार यांच्यासह जवळपास एक हजार बेलदार बांधवांची यावेळी उपस्थिती होती सलीम इनामदार मोहित पटेल यांनी बेलदार समाजाविषयी काय काय कार्य केले याची भाषणातून माहिती दिली सद्दाम बेलदार व साजिद बेलदार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बेलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मगदूम बाबा यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक बेलदार बांधवांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!