परभणी ते मानवत रोड इरलद मार्ग वालूर बसफे-या बंद केल्याने प्रवशांचे हाल

वालुर प्रतिनिधि बिलाल

सेलू तालुक्यातील वालूर येथील मागिल काही दिवसापासुन परभणी आगार प्रमुख यांनी कोनतेही कारण नसतांना देखिल वालूर येथील दिवसातुन दोन वेळा परभणी ते इरलद मार्ग वालूर सकाळी दहा वाजुन पधरा मिनिटानी परभणी येथुन निघनारी बस आणी चार वाजुन पधरा मिनिटानी सुटनारी बस तर वालूर येते अकरा वाजुन तीस मि,येणारी बस तर दुसरी फेरी पाच वाजुन तीस मि, तसेच परभणी ते मानवत रोड मार्ग मगरूड इरलद ,सौन्ना ,शेलवाडी,बोचरे बोरगाव या सर्व गावक-यांना महामंडळची बस बंद झाल्याने परभणीला ये जा करण्यासाठी खाजगी तसेच अवैध वाहतूक वाले आव्वाचे सव्वा भाडे घेउन प्रवाशांची आर्थिक लूट करीत आहे डेपो आगार प्रमुख यांच्या मनमानी कारभार ने अचानक बस बंद केल्याने प्रवशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे परभणी ते मानवत रोड मार्ग सेलू मार्गाने येण्यासाठी वालूर ला येतांना मोठी कसरत करावे लागत आहे प्रवशांना खाजगी सह अवैध वाहनातून प्रवास करावा लागतो काही महिण्या पूर्वी वालूर येथील नागरिकांनी परभणी आगार प्रमुख यांना भेट देऊन निवेदनद्रोरे मागणी केली होती की परभणी ते मानवत रोड मार्ग वालूर बस सुरू करण्यात यावे परंतु हि बस काही दिवस पाठवण्यात आली परंतू सध्या विनाकारण परभणी ते वालूर बस बंद करण्याचे परभणी आगार प्रमुख कडुन होतांना दिसुन येत आहे असे प्रवशांतुन बोले जात आहे,तसेच परभणी ते वालूर बस बंद झालेली लकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी प्रवाशी नागरीकातुन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!