सोमवार पर्यंत 16 प्रभागात एकूण 282 उमेदवारी अर्ज दाखल : उद्या अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत

परभणी(प्रतिनिधी) महानगरपालिकेंतर्गत 16 प्रभागांकरीता सोमवारपर्यंत एकूण 282 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महापालिकेंतर्गत प्रभाग क्रमांक 1 मधून एकूण 16, प्रभाग 2 मधून 16, प्रभाग 3 मधून 19, प्रभाग 4 मधून 22, प्रभाग 5 मधून 18, प्रभाग 6 मधून 28, प्रभाग 7 मधून 9, प्रभाग 8 मधून 7, प्रभाग 9 मधून 5, प्रभाग 10 मधून 15, प्रभाग 11 मधून 23, प्रभाग 12 मधून 25, प्रभाग 13 मधून 16, प्रभाग 14 मधून 17, प्रभाग 15 मधून 20 व प्रभाग 16 मधून 26 असे एकूण 282 अर्ज दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!