परभणी(प्रतिनिधी)परभणी महानगरपालिका निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार 23 डिसेंबर रोजी पासून सुरू झाली आहे.नामनिर्देशनपत्र विक्रीच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत ५५० नामनिर्देशनपत्र वितरित करण्यात आले. महानगरपालिका निवडणुकीसाठी…
