महार वतन जमीन घोटाळ्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी

परभणी (प्रतिनिधी) पुण्यातील महार वतनाच्या जमिनीवरील घोटाळ्याच्या निषेधार्थ परभणी येथे आज सोमवार 10 नोव्हेंबर रोजी युवक काँग्रेसतर्फे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन ‘आंदोलन भूमी’ येथे आयोजित करण्यात आले…

परभणी शहरातील एक गुन्हेगार हद्दपार

-परभणी पोलिसांची कारवाई परभणी (प्रतिनिधी)शहरातील एका गुन्हेगाराविरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने हद्दपारी आदेश जारी केल्याने परभणी पोलिसांनी गुन्हेगार तुरुंगातून सुटताच शनिवार 8 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातून हद्दपार केले. शेख सुलेमान उर्फ बादल…

डॉ. अंकुश लाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मानवत(प्रतिनिधी)स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मानवत येथील डॉ. अंकुश लाड व समर्थकांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांच्या…

राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

परभणी( प्रतिनिधी) जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या सर्वसाधारण कार्यक्रम पत्रिका-२०२५ अन्वये जिल्हा विधी सेवा…

मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते इटोली येथे राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा, नागरी सत्कार व विकासकामांचे लोकार्पण

जिंतूर (प्रतिनिधी )जिंतूर तालुक्यातील इटोली पंचकोशी परिसर शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) विकास, क्रीडा आणि सामाजिक उत्साहाने उजळून निघाला. सकाळपासून राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा, भव्य नागरी सत्कार सोहळा आणि विविध विकासकामांच्या लोकार्पणाचा…

https://youtu.be/g99phBeiXLo?si=YtHpuKTsg5crjq2x

मंगळवारी होणार परभणी महापालिकेची आरक्षण सोडत

परभणी/प्रतिनिधीयेत्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी परभणी महानगरपालिका सदस्यांचे मंगळवारी (दि.11) आरक्षण सोडत कार्यक्रम सकाळी 10 वाजता बी.रघुनाथ सभागृह वसमत रोड, परभणी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने…

जिंतूर येथे पावणेतीन लाखाचा गुटखा जप्त

परभणी (प्रतिनिधी) जिंतूर येथे पठाण मोहल्ला येथे जफरखा पठाण याच्या घरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जवळपास पावणेतीन लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे.कारवाई वेळी यातील आरोपी जफर खा…

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी – साबिया बेगम कपिल फारुकी यांची उमेदवारी निश्चित

निष्ठावंत कार्यकर्ता स्व.कपिलभाई फारुकी व हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठीची हि निवडणूक – मा.आ.विजय भांबळे जिंतूर :- ०७ नोव्हेंबर, नगर परिषद जिंतूर निवडणूक २०२५ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी साबिया बेगम कपिल…

बेलदार समाजाच्या वतीने सलीम इनामदार वहीद पटेल साजिद बेलदार सद्दाम बेलदार अब्दुल जब्बार बेलदार यांचा सत्कार संपन्न

परभणी (प्रतिनिधी) परभणी शहरातील ज्येष्ठ समाजसेवक सलीम इनामदार वहिद पटेल साजिद बेलदार सद्दाम बेलदार अब्दुल जब्बार बेलदार यांचा बेलदार समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहेया कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बेलदार…

error: Content is protected !!