तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू जिंतुर तालुक्यातील पिंपळगाव तांडा येथील घटना चारठाणा(प्रतिनीधी)जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव तांडा येथील शेतात कापूस वेचण्यास गेलेल्या एका १९ वर्षीय तरुणीचा रविवार 16 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या…
पाथरी ( प्रतिनिधी) पाथरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आसिफ खान यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना असेफ खान यांनी सांगितले…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार जिंतूर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विजय भांबळे यांचे कट्टर समर्थक हकीम झाला यांच्या पत्नी समरीन बेगम यांनी आपला उमेदवारी…
-सेलू शहरात SVEEP अंतर्गत मतदार जागृती अभियानास प्रारंभ सेलू (प्रतिनिधी)आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ लक्षात घेऊन सेलू नगरपरिषद क्षेत्रात SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) अंतर्गत मतदार जनजागृती अभियानास…
परभणी (प्रतिनिधी)आगामी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रभागातील विविध प्रवर्गातील आरक्षण मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी सोडत पध्दतीने निश्चित करण्यात आले आहे.वसमत रस्त्यावरील बी. रघुनाथ सभागृहात मंगळवारी सकाळी 11 वाजता आयोजित…
नखातेंविरुध्दचा अविश्वास ठराव 5 विरुध्द 13 मतांनी मंजूरपाथरी(प्रतिनिधी)पाथरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती अनिल नखाते यांच्याविरुध्दचा अविश्वास ठराव आज 5 विरुध्द 13 मतांनी मंजूर करण्यात आला. शिवसेनेच्या संचालकांनी काँग्रेसचे…
परभणी (प्रतिनिधी) पुण्यातील महार वतनाच्या जमिनीवरील घोटाळ्याच्या निषेधार्थ परभणी येथे आज सोमवार 10 नोव्हेंबर रोजी युवक काँग्रेसतर्फे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन ‘आंदोलन भूमी’ येथे आयोजित करण्यात आले…
-परभणी पोलिसांची कारवाई परभणी (प्रतिनिधी)शहरातील एका गुन्हेगाराविरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने हद्दपारी आदेश जारी केल्याने परभणी पोलिसांनी गुन्हेगार तुरुंगातून सुटताच शनिवार 8 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातून हद्दपार केले. शेख सुलेमान उर्फ बादल…